'गजराज मसाले' हा 'चंदन फूड प्रॉडक्ट्स'चा एक उपक्रम आहे. हा एक कौटुंबिक व्यवसाय असून, गेल्या तीन पिढ्यांपासून ते चविष्ट मसाले तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे केवळ मसाले नाहीत, तर एक असा अनुभव आहे जो तुमच्या जिभेचे चोचले पुरवेल आणि तुमच्या जेवणाची चव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल. आजच 'गजराज मसाले' वापरून पहा आणि त्यातील फरक अनुभवा !